करिअर निवडायचं कसं? जे आवडतं तेच करायचं, की ज्यात भरपूर पैसा मिळतो, ते करायचं? कुणाचं ऐकायचं? आईबाबांचं की स्वत:चं? आणि एवढं करूनही आपला निर्णय चुकलाच तर? हे सारे प्रश्न कुणाला विचारायचे.? - फक्त स्वत:ला! ...
हौशीनं पर्सनॅलिटी आणि अॅप्टिटय़ूड टेस्ट करून घेतल्या; पण त्यानंतर घोळ कमी होण्याऐवजी वाढलाच, असाच अनेकांचा अनुभव! असं का होतं? निकाल चुकतात की निर्णय घेताना आपण चुकतो. ...
‘मला नाच करायला खूप आवडतो.’ ‘‘मला गोष्टींची पुस्तकं वाचायला खूप आवडतात,’’ असं आपण म्हणतो तेव्हा आपल्याला काय आवडतं हे सांगत असतो. तसंच ‘मला गणतिं सोडवायला अज्जिबात आवडत नाही त्यापेक्षा मला निबंध लिहायला आवडतात.’ हे ऐकल्यावर एखादा म्हणोल, ...
मार्क मिळवलेत म्हणून, आई-बाबा म्हणतात म्हणून, तिकडेच खूप पैसा आहे म्हणून आणि मित्र जाताहेत म्हणून करिअरची वाट निवडायची नाही, तर मग निर्णय घ्यायचा तरी कसा? ...