चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असलेल्या पाकिस्तान संघाला उद्या रविवारी आयर्लंडविरुद्ध विजय हवा असल्याने ही लढत त्यांच्यासाठी ‘करा किंवा मरा’ अशी असेल. ...
वेस्ट इंडीज संघ उद्या (रविवारी) संयुक्त अरब अमिरातविरुद्ध (यूएई) महत्त्वाचा सामना खेळणार आहे. हा सामना निर्विघ्न पार पडण्यासाठी विंडीजला हवामानाची साथ लाभणे गरजेचे आहे. ...
विविध चित्रपट आणि मालिकांची निर्मिती-दिग्दर्शन आणि अभिनयही करीत गेली कित्येक वर्षे महेश कोठारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. त्यांच्या जय मल्हार मालिकेने तर लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. ...
बॉलीवूड सुपरस्टार, अँग्री यंगमॅन, बिग बी अशी भलीमोठी बिरुदावली असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या बच्चन कुटुंबाच्या शिरपेचात आणखी एक तुरा येत्या ८ एप्रिलला खोवला जाणार आहे. ...