बाळासाहेबांचे नाव देण्याचे भाग्य लाभले तर मला आनंदच होईल, पण या क्षणापर्यंत कोणत्याच नावाची शिफारस आलेली नाही, असे स्वत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले आहे. ...
शिधावाटपातील धान्यात झालेल्या घोटाळ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत निर्दोष ठरलेल्या सात तहसीलदारांना दोन आठवड्यानंतर महसूल सचिवांनी निलंबित करून टाकले. ...
कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून आता महिला कामगारांना रात्री ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत काम करण्याची मुभा देण्यात आली आहे ...
विलेपार्ले पूर्व येथील प्रबोधनकार ठाकरे जलतरण तलावात सुरू करण्यात आलेल्या ‘क्रॅश कोर्स’मध्ये सहभागी झालेल्या श्रेया भोसले या ३७ वर्षीय महिलेचा मंगळवारी रात्री बुडून मृत्यू झाला. ...