कोपरखैरणे राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस गोपीनाथ आगास्कर यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेऊन त्यांनी पक्षांतर केले. ...
कोल्हापूर विभागीय जात पडताळणी समिती-२च्या उपायुक्तांना हलगर्जीपणा प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. यामुळे त्या कार्यालयामधील कामकाज जवळपास ठप्प झाले आहे. ...
रेल्वेत मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार सररास घडत आहेत. रेल्वेतील गुन्ह्यांत मोबाइल चोऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे पोलिसांनीही मोबाइल चोरांच्या विरोधातील कारवाई तीव्र केली आहे. ...
मेन लाइनवर कल्याण-ठाणे, कुर्ला-सीएसटी, वडाळा रोड ते माहीम, माहीम-अंधेरी या मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. ...
पश्चिम रेल्वेमार्गावर नवी बम्बार्डियर लोकल चालविण्यात आली; मात्र ही लोकल धावताच नानाविध प्रतिक्रिया उमटल्या. नव्या लोकलचे आश्चर्यही अनेक प्रवाशांना वाटले. ...