दुर्गोत्सवातील देखावे डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली असून या गर्दीने सर्व उच्चांक मोडले आहे. ...
जळगाव : ओंकार नगरात रविवारी सकाळी वृक्षाच्या फांद्या तोडण्यात आल्या. वृक्षतोडबाबत 2011 मध्ये परवानगी घेण्यात आली होती ...
पांढरकवडा येथे जप्त केलेल्या सहा लाख रुपयांच्या अवैध वृक्षतोड प्रकरणी यवतमाळ तालुक्यातील हिवरीच्या तिघांना शनिवारी अटक करण्यात आली. ...
एक तारखेला वेतन अदा करण्याचा आदेश असतानाही ऐन सणासुदीच्या दिवसात जिल्ह्यातील शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दुपारी झालेल्या अपघातात फैजपूर येथील दुचाकीस्वार ठार झाला आहे. ...
२५३ पदे पुनर्जीवित होणार : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हिवाळी अधिवेशनात अंतिम मंजुरी ...
भाविकांना सौम्य ‘प्रसाद’ ...
अंबाबाई मंदिरात गर्दीचा कळस ...
नंदुरबार : विवाहितेने सव्वा वर्षाच्या मुलीसह स्वत:ला जाळून घेतल्याची खळबळजनक घटना नंदुरबारातील बाहेरपुरा भागात रविवारी सकाळी घडली. ...
नंदुरबार : सर्पदंश झालेल्या बालिकेला वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकला नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. संतप्त गावक:यांनी काकरदा येथील आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. ...