लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ललित मोदी प्रकरणी नरेन्द्र मोदींचे मौन का? - Marathi News | Narendra Modi's silence in Lalit Modi case? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ललित मोदी प्रकरणी नरेन्द्र मोदींचे मौन का?

ललित मोदींना राजेशाही पद्धतीने जगणे आवडते. २०१० सालच्या ‘इंडियन प्रिमिअर लीग’ आधी मी त्यांची मुलाखत घेण्यासाठी मुंबईतल्या एका हॉटेलच्या आलीशान ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis today in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात ...

पाणीदार मुख्यमंत्री - Marathi News | Dashing Chief Minister | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाणीदार मुख्यमंत्री

सिंचन या एका शब्दाने महाराष्ट्रात पाणी पेटले, राजकारण बरबटले, अहवालांचे गठ्ठे तयार झाले, देशभर उलटसुलट चर्चा झाली, बदनामीचे ढोल पिटले गेले ...

बिबट्याने केली नीलगाईची शिकार - Marathi News | Leopard victim of Nilgaon | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बिबट्याने केली नीलगाईची शिकार

बिबट्याने मार्डी मार्गावरील इंडो पब्लिक स्कूलच्या मागच्या आवारात नीलगाईची शिकार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ...

दिंडोरीचे माजी सभापती अशोक देशमुख यांचे निधन - Marathi News | Former Dindori Speaker Ashok Deshmukh passes away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीचे माजी सभापती अशोक देशमुख यांचे निधन

दिंडोरीचे माजी सभापती अशोक देशमुख यांचे निधन ...

वॅगन कारखाना निविदेत अडकला - Marathi News | The wagon factory has been stuck in cash | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वॅगन कारखाना निविदेत अडकला

बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना निविदा प्रक्रियेत अडकला आहे. ...

जगाला महामंदीचा धोका - Marathi News | World's Great Depression | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगाला महामंदीचा धोका

जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा ‘महामंदी’च्या विळख्यात अडकण्याचा धोका असल्याचा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. ...

हातगाडीवरून पंढरीची वारी घडविणारा आधुनिक श्रावणबाळ! - Marathi News | Modern Shravanbas from Pandavari | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हातगाडीवरून पंढरीची वारी घडविणारा आधुनिक श्रावणबाळ!

वडिलांचे पाय अधू झालेले. आईला श्वासाचा आजार. त्यामुळे त्यांना पंढरीची वारी करता आली नाही. ...

बेलोरा विमानतळाचा विकास मंदावला - Marathi News | Belorora Airport development slowed down | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बेलोरा विमानतळाचा विकास मंदावला

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळ विकासाच्या हालचाली मंदावल्या आहेत. ...