लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नंदनवनात ‘वाहतूक कोंडी’चा बारमाही हंगाम - Marathi News | The perennial season of 'traffic condom' in Paradise | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नंदनवनात ‘वाहतूक कोंडी’चा बारमाही हंगाम

महाबळेश्वरात पर्यटकांची परवड : पालिकेचे दुर्लक्ष; पोलिसांचीही शिट्टी बंद; स्थानिकांमधूनही नाराजी ...

दिवसाढवळ्या तळीरामांची ‘ड्रामा’बाजी ! - Marathi News | Paleleam's drama in the day! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिवसाढवळ्या तळीरामांची ‘ड्रामा’बाजी !

पाटीलवाडी बसथांब्यावरील प्रकार : प्रवाशांना शिवीगाळ; येळगावातील दारुबंदी थंडावली; देशी-विदेशीला ऊत ...

डिजिटल इंडियाच्या माध्यमातून किमान १८ लाख रोजगार निर्माण होणार - नरेंद्र मोदी - Marathi News | Digital India will generate at least 18 lakh jobs - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल इंडियाच्या माध्यमातून किमान १८ लाख रोजगार निर्माण होणार - नरेंद्र मोदी

गरीबी आणि श्रीमंतांमधली दरी कमी करण्यासाठी सर्वोत्तम माध्यम हे डिजिटल इंडिया असेल असं सांगत येत्या काळात १८ लाख रोजगार डिजियल क्षेत्रात निर्माण होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले ...

... हा तर शब्दांचा घोटाळा- पंकजा मुंडे - Marathi News | ... this is a scam of words - Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... हा तर शब्दांचा घोटाळा- पंकजा मुंडे

माझ्या खात्यात एक रुपयाचाही घोटाळा झालेला नसून मी केलेल्या खरेदीला घोटाळा ठरवून खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ...

नेहरुजींच्या विकीपेजवर सरकारी यंत्रणेकडून बदल ? - Marathi News | Nehruji's wikipage changes by government machinery? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरुजींच्या विकीपेजवर सरकारी यंत्रणेकडून बदल ?

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुजींवरील विकीपीडियावरील पेजवर सरकारी आयपी अ‍ॅड्रेसवरुन काही बदल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ...

बंद करा हा जादूटोणा, योगवर रशियाचे फर्मान - Marathi News | Close this voodoo, Russian decree on yoga | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बंद करा हा जादूटोणा, योगवर रशियाचे फर्मान

भारतासह जगभरात २१ जूनरोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला असतानाच रशियातील काही भागांमध्ये योगवर बंदी टाकण्यात आली आहे. ...

अडीच हजार रुपये भरा, देशभरात वर्षभर टोलमुक्त प्रवास करा - Marathi News | Fill up to 2.5 thousand rupees, Travel toll free throughout the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडीच हजार रुपये भरा, देशभरात वर्षभर टोलमुक्त प्रवास करा

टोलच्या जाचातून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असून वर्षाला अडीच ते तीन हजार रुपये भरुन देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर टोलमुक्त प्रवास करणे शक्य होणार आहे. ...

वरुण गांधींनी तडजोडीसाठी ३८० कोटी रुपये मागितले होते - ललित मोदी - Marathi News | Varun Gandhi had asked for Rs 380 crore for reconciliation - Lalit Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वरुण गांधींनी तडजोडीसाठी ३८० कोटी रुपये मागितले होते - ललित मोदी

भाजपा नेेते वरुण गांधी यांनी काँग्रेससोबतचे वाद मिटवण्यासाठी तब्बल ३८० कोटी रुपयांची मागणी केली होती असा गौप्यस्फोट ललित मोदी यांनी केला आहे. ...

स्वराज व राजेंचा राजीनामा घेतल्यास GST ला पाठिंबा- काँग्रेस - Marathi News | Support for GST if Swaraj and Raje resign - Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वराज व राजेंचा राजीनामा घेतल्यास GST ला पाठिंबा- काँग्रेस

सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याच्या मोबदल्यात जीएसटी विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली आहे. ...