ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
सोलापूर: सोलापुरातील नवोदित क्रिकेटपटूंसाठी आयोजित 12 व 16 वर्षांखालील मालप प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कुमार करजगी यांच्या हस्ते झाल़ेयावेळी सी़ए़ र्शीगोंदेकर, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बसरू, निवड समिती चे ...
पणजी : बेकायदा कत्तलखान्यांची तसेच तेथे होणार्या पाण्याच्या प्रदूषणाची तपासणी करावी, असा अंतरिम आदेश राष्ट्रीय हरित लवादाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे. ...
डिचोली : महाराष्ट्राने पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करत विर्डी येथे धरण प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्णत्वाकडे नेऊन गोव्याला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केल्याच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत म्हादई लवादासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असून आज या प्रकरणी ...