महाराष्ट्र उद्योगात देशात पुढे आहे की नाही, हा अलीकडील काळातील वादाचा मुद्दा ठरला असला तरी तो रोजगारात मात्र देशात सगळ््यात पुढे असल्याची माहिती सहाव्या आर्थिक गणनेतून पुढे आली आहे. ...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व अन्य आर्थिक संस्थांनी ग्रीसला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी घातलेल्या अटी त्याने फेटाळल्या असल्या तरी त्याचे परिणाम भारतावर होऊ शकतात. ...
पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया अभियानात योगदान देण्यासाठी व्हिडिओकॉन टेलिकॉमने आपल्या सर्व बिगर डाटा ग्राहकांना ७५0 एमबी नि:शुल्क डाटा सेवा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...
सराफांकडून मागणी वाढल्यामुळे सोमवारी येथील बाजारात सोने २० रुपयांनी महाग होऊन १० गॅ्रमला २६,५७० रुपये झाले. मात्र चांदीला २०० रुपयांचा फटका बसून ती ३६ हजार रुपये किलो अशी घसरली. ...
तपास यंत्रणांना जर एकाच प्रकरणाची माहिती जर रिझर्व्ह बँक, प्राप्तिकर खाते, सेवा कर विभाग, अशा विविध विभागांकडून हवी असेल तर सध्या त्याचा विशिष्ट असा फॉरमॅट नाही. ...
महाड नगरपरिषदेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाकरिता घेण्यात आलेल्या निवडणुकीत प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने नगराध्यक्षपदी सुनील कविस्कर, उपनगराध्यक्षपदी ...
ग्रीसमधील जनतेने युरोपीय संघांच्या अटींच्या विरोधात मतदान केल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीवर मात करीत भारतीय शेअर बाजारांनी तेजी नोंदविली. ...