शिरोडा : आशेवाडा-बेतोडा येथे सुमारे ५ लक्ष खर्चून येथे बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जनासाठी तळी व पायर्यांचे उद्घाटन उद्योगमंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बेतोड्याच्या सरपंच पूनम सामंत, पंचसदस्य ज्योती गावडे, चंद्रकांत सामंत, द ...
सात रुग्ण दाखल : महापालिका यंत्रणा झाली सतर्कनाशिक : कुंभमेळ्याच्या तोंडावर डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढण्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. आठवड्यात विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे सात रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. महापालिकेने सर्वेक्षणास ...
नाशिक : नागरिकांना पारदर्शकपणे तत्पर सेवा पुरविण्यासाठी राज्यात लोकसेवा हक्क अध्यादेश लागू करण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून आता जन्म-मृत्यूसह विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र अवघ्या तीन दिवसांत उपलब्ध होणार आहे. ...
नाशिक : नादुरु स्त वाहनाजवळ उभ्या असलेल्या दोघांना बेदम मारहाण करून लुटणार्या चौघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली असून पोलीस कोठडीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे़ सिद्धार्थनगर परिसरात ३० जून २०१५ रोजी वाहन नादुरुस्त झाल् ...
पाणी टंचाईचा फटका : १,१३० मेगावॅट उर्जेचा तुटवडा जाणवणारपरळी (जि. बीड) : पावसाअभावी राज्यात एकीकडे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असताना बुधवारी परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वीज निर्मिती पाण्याअभावी ठप्प झाली आहे. खडका धरणात पुरेसे पाणी नसल्याने येथी ...
पनवेल : पनवेल तालुक्यातील तळोजे औद्योगिक वसाहतीमधील काही कारखाने रासायनमिश्रीत पाणी रात्रीच्यावेळी छुप्या मार्गाने नदीच्या पात्रात टँकरद्वारे सोडत आहेत. यामुळे पर्यावरणाचा र्हास होत असून आरोग्यास धोका निर्माण होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी नुकतीच ...
नाशिक : नवजीवन एज्युकेशन सोसायटीतर्फे पदवीधारक व पदव्युत्तर पदवी असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी मेगा जॉब फेअरचे शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सिडकोतील शिवशक्ती चौक येथे आयोजन करण्यात आले आहे. उच्चशिक्षित तरुण आणि विविध क्षेत्रातील कंपन्यांचे डायरेक् ...