भारत - पाकिस्तान मालिकेला विरोध दर्शवण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी बीसीसीआयच्या मुख्यालयात घातलेल्या गोंधळाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. ...
कर्णधार महेंद्रसिंह धोनीने तिस-या एकदिवसीय सामन्यातील पराभवाचे खापर खेळपट्टीवर फोडले आहे. खेळपट्टी संथ होत गेल्याने आम्हाला मोठे फटके मारता येत नव्हते असे धोनीने म्हटले आहे. ...
शिवसेनेचा पाकिस्तानविरोध तीव्र झाला असून आज सकाळी शेकडो शिवसैनिकांनी बीसीसीआयच्या कार्यालयात घुसून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खानविरोधात घोषणा दिल्या. ...
पाकिस्तानी कलावंताचा बालही बाका होऊ नये म्हणून केजरीवाल यांच्या ‘आप’चे कार्यकर्ते रण माजवणार आहेत, मग हाच विडा ते बलात्कार्यांविरोधात का उचलत नाहीत असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. ...