वयोवृद्ध पतीच्या आजारपणामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या रमाबेन मुलजी कतिरा या ६२ वर्षीय वृद्धेने दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ...
उपराजधानीत सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. तब्बल ३०० कोटी रुपये खर्च करून महापालिका एकूण ६७.४३ किलोमीटर लांबीचे ५१ रस्ते सिमेंटचे करणार आहे. ...
खुर्ची हलायला लागली. गरगरल्यासारखे होऊ लागले. काही जण सोफ्यावर तर काही जण पलंगावर बसून होते. ...
मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना त्यांची ओळख मिळवून देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. ...
एमआरपीपेक्षा जास्त दराने होणारी दूधविक्री रोखण्यासाठी झालेल्या बैठकीत विक्रेत्यांनी दादागिरीची भाषा केली. ...
अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध न केल्याने भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) तोट्यात आहे. ...
पत्र आणि चेकवर बोगस सही करून फसवणूक करणाऱ्या दिलीप हरिश्चंद्र राजेशिर्के (वय ४३) या मंत्रालयातील बडतर्फ कर्मचाऱ्याला पोलिसांनी शनिवारी अटक केली. ...
नाण्यांच्या टंचाईमुळे बाजारात चॉकलेटचा धंदा भरभराटीस आल्याचे बाजारात चित्र आहे. ...
अॅन्टॉप हिलमध्ये घडलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार केले आहे. ...
जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ... ...