लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लाल पोथरा कॅनल दुरुस्तीला निधी मिळणार - Marathi News | Red Pothra canal repairs will be funded | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लाल पोथरा कॅनल दुरुस्तीला निधी मिळणार

तालुका ‘सुजलाम सुफलाम’ होण्यास वरदान ठरु पाहणारा लाल नाला व पोथरा कालवा अनेक ठिकाणी नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाकरीता मुबलक पाणी मिळत नाही. ...

रोडरोमिओंना दुसऱ्या दिवशीही ठोका - Marathi News | Break the Roadrominas the next day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रोडरोमिओंना दुसऱ्या दिवशीही ठोका

युवतींना दिलासा : न्यू पॅलेस, ताराबाई पार्क परिसरातील महाविद्यालयाजवळ धरपकड सुरू ...

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या वादावर अखेर तोडगा - Marathi News | Troubles on the promise of transport professionals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या वादावर अखेर तोडगा

राजुरा तालुक्यातील सास्ती-गोवरी- पोवनी या कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळसा वाहतुकीसाठी वाहतूकदारांमध्ये स्पर्धेतून वाद निर्माण झाला. ...

शेतजमीन खरेदी-विक्री व्यवहारातील निर्बंध उठविले - Marathi News | The restrictions on the purchase of agricultural commodity market have been lifted | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतजमीन खरेदी-विक्री व्यवहारातील निर्बंध उठविले

निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी- विक्रीच्या व्यवहारात निर्बंध लादलेले होते. ...

तेलंगणाला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था - Marathi News | The pitiful state of road connecting Telangana | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तेलंगणाला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था

राजुरा तालुक्यातील देवाडा, तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या राजुरा-तुलाना-लक्कडकोट रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ...

आयटीआय विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा डाव - Marathi News | Disclaimer from ITI students for examination | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आयटीआय विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा डाव

शिक्षणबाह्य कामे करण्यासाठी नकार दिल्याने, संचालकाने जाणिवपूर्णक हजेरीपटावर अशा विद्यार्थ्यांना गैरहजर दर्शवून त्यांना परीक्षेत बसण्यापासून वंचित ठेवले आहे. ...

मारोडातील बोगस बंधारे स्थायी समितीत गाजले - Marathi News | The bogs in Marodh were held in the standing committee | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मारोडातील बोगस बंधारे स्थायी समितीत गाजले

मूल तालुक्यातील मारोडा येथील बंधाऱ्यान्ंचे बांधकाम शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत चांगलेच गाजले. ...

वैद्यकीय महाविद्यालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | Survey of the Medical Colleges of the District Collector | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वैद्यकीय महाविद्यालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय २०१५ च्या सत्रापासून सुरु होणार असल्याने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी महाविद्यालयाची पाहणी केली. ...

वारकऱ्यांना चंद्रभागेचे वाळवंटच हवे - Marathi News | The Warkarites need a Chandrabhag Desert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारकऱ्यांना चंद्रभागेचे वाळवंटच हवे

पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांची व्यवस्था होण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश ...