१८पीजी१पॉईंटर (पीडीएफ)........फाईल नेमने मंथन संबंधित पॉईंटर एफटीपी केला आहे. ज्यांनी पॉईंटर वापरला नसेल, त्यांनी उद्या पान १ वर अवश्य वापरावा. - सेंट्रल डेस्क ...
मुंबई: कबड्डी जगतामध्ये अनेक जणांनी मायकल स्पिक्जोचे नाव ऐकले नसावे़ जो पोलंडचा खेळाडू असून, तो अमेरिकेत फुटबॉल खेळतोय़ कालपासून येथे सुरु झालेल्या प्रो स्पोर्ट्स कबड्डी लीगमध्ये बंगळुरू बुल्स संघाचा सदस्य आहे़ बुल्सच्या संघाने काल बंगाल वॉरियर्सविरु ...
बार्शी : येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिनेशसिंह परदेशी यांच्या मातोश्री सुमन जयसिंह परदेशी (वय ८८) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
निवासी डॉक्टर असुरक्षितचपोलिस म्हणतात, कायद्याची माहिती द्या ! मुंबई: जुलै महिन्याच्या सुरुवातीला तीन दिवस निवासी डॉक्टरांनी सुरक्षेचा प्रश्न आणि इतर महत्त्वाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी मासबंक केला होता. मासबंक संपून अवघे १५ दिवस उलटल्यानंतर ...
अंबरनाथ : सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी परिमंडळ-४ च्या उपायुक्तांनी तयार केलेल्या पथकावर शनिवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पथकाचे प्रमुख असलेले सहायक पोलीस निरीक्षक गणेश कुंभार गंभीर जखमी झाले असून इतर पाच पोलीस जखमी झाले आहेत. ...
डोंबिवली : डोंबिवली-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान गणेश मंदिर ब्रीजजवळ सीएसटी- कल्याण डाऊन धीम्या लोकलचा पुढून तिसरा डबा घसरल्याची घटना रविवारी स. ११.१० च्या सुमारास घडली. यामुळे डाऊन धीमा मार्ग ठप्प, तर अप स्लो आणि अप/डाऊन जलद मार्गावरील वाहतुकीवर ...
ठाणे : अवघ्या सहा महिन्यांतच पत्नी अमृता किरकोळ भांडणामुळे माहेरी गेल्यानंतर तिच्यासह कापडिया कुटुंबच बेपत्ता असल्याची तक्रार सतीश आपटे यांनी नोंदविली होती. आता त्यांची मेहुणी मोनिका हिच्याविरुद्ध त्यांनी खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्य ...
भिवंडी : तीन महिन्यांपूर्वी मुलाच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडता न आल्याने जू-नांदुर्खी या गावातील दशरथ मोतीराम म्हात्रे (५२) या शेतकर्याने घराजवळील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मे महिन्यात त्यांनी कर्ज घेतले होते. ते कसे फेडावे, या व ...
ग्रीम क्रेमरच्या फिरकीने भारताला गुंडाळले असून दुस-या टी -२० सामन्यात झिम्बाव्बेने भारतावर १० धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. ...