मडगाव : पालिकांची फेररचना जाहीर करून त्यावर जनसुनावणी घेण्याची पध्दत पालिका कायद्यात नसल्याचा दावा पालिका संचालकांनी केला असला तरी पालिका संचालकांच्या या दाव्यावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हरकत घेतली आहे. नगरविकास खात्याच्या संचालकांच्या म्हणण्याप ...
मांद्रे : हरमल बालहक्क समितीची बैठक हरमल पंचायत कार्यालयात झाली. यात विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. समितीचे सचिव लक्ष्मण ओटवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला चिल्ड्रन राईट इन गोवाच्या स्नेहल साळगावकर, सरस्वती शेटकर, अंगणवाडीसेविका लता व ...
कुडचडे : गोवा पंचायत महिला शक्ती अभियानामार्फत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर कुडचडे येथील सवार्ेदय सभागृहात घेण्यात आले. शिबिराची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या वेळी सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई, गोविंद गावकर, संतोष पेडणेकर उप ...
कुंभारजुवे : खांडोळा येथील गोवन पॅराडाइज प्रकल्प बांधकाम परवान्याबाबत राज्य पंचायत संचालनालयाच्या सहाय्यक संचालकांनी गोवन पॅराडाइज विरुद्ध बेतकी-खांडोळा पंचायत खटल्यात दि. ८ जुलै रोजी डीडीपीएन/बेतकी-खांडोळा/पोन/१६/२०१५ क्रमांकाखाली बांधकाम परवान्यासा ...
पणजी : आमदार मिकी पाशेको यांची विधानसभेतील हजेरी ही न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून असणार आहे, असे सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले. त्यामुळे पाशेको यांच्या विधानसभेतील उपस्थितीच्या बाबतीत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ...