फोंडा : फोमेन्तो खाण कंपनीने सोमवारी अचानक आपल्या कुड्डेगाळ येथील खाणीवरील सुमारे २१९ कामगारांना कामावरून कमी केल्याने त्यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांमागे ऐन चतुर्थीच्या काळातच खाण व्यवसायावर बंदी आली होती. आताही प ...
बल्लारपूर : सततची नापिकी आणि पावसाने दगा दिल्यामुळे निराश झालेल्या विसापूर येथील एका तरुण शेतकर्याने रेल्वखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी चंद्रपूर-बल्लारपूर रेल्वेलाईनवर घडली. रामू उर्फ रामभाऊ उपरे असे मृत शेतकर्याचे नाव आहे. ...
मडगाव : मडगाव पोलिसांनी दुचाकी चोरणार्या आरोपावरून तिघा अल्पवयीन मुलांसह चौघांच्या टोळीला अटक केली. बोर्डा येथील बेंड्रोय बेंजामिन नाईक (२0) व इतर तिघा अल्पवयीन मुलांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांनी कोंबा येथील झेव्हियर बोर्जिस या ...
पणजी : आमदार मिकी पाशेको यांची विधानसभेतील हजेरी ही न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून असणार आहे, असे सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले. त्यामुळे पाशेको यांच्या विधानसभेतील उपस्थितीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ...