शासनाच्या टंचाईमुक्त महाराष्ट्र या अभियानअंतर्गत जिल्ह्यातील १७0 गावांची निवड झाली असून, प्रशासनाच्या सर्व योजनांना एकत्रित करुन २0१९ पर्यंत ही गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. ...
शहराची सर्व भिस्त असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शिल्लक असलेले हे पाणी पुढील किमान १00 दिवस पुरेल अशी आशा आहे. ...
मुखेड येथील यशवंतराव चव्हाण निवासी अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम बसवंतराव पांचाळ यांना मंगळवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ...
केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात जळगाव शहराचा समावेश व्हावा व जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा यासाठी खासदार ए.टी. पाटील यांनी मंगळवारी संसदेत प्रश्न केले. ...
शहरातील माळी गल्ली भागात राहणार दामू देवीदास चौधरी यांचा मुलगा आदित्य देवीदास चौधरी याच्या अपहरणाचा प्रयत्न आज येथे झाला. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली होती. ...
दहावीच्या परीक्षेला कॉपी करू देत नाही म्हणून वर्गात जाऊन एका शिक्षकाला बाहेरील काही परीक्षार्थींच्या नातेवाइकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ग.स.हायस्कूलमध्ये घडल्याचे समजते. ...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ती गर्भवती असताना तिच्या पोटावर खुंब्याने इजा करुन भृणला जबर इजा पोहोचवून काढण्यास भाग पाडल्याप्रकरणी संतोष दोधा बागूल याला ५ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...