खासदार अशोक चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. ...
काठमांडू येथे बुधवारी तुर्की एअरलाईन्सचे विमान उतरत असताना दाट धुक्यामुळे ते धावपट्टीवरून घसरून बाजूच्या मैदानावर विसावले. तथापि, विमानातील २४० प्रवासी बालंबाल बचावले. ...
बांगलादेशातील एका न्यायालयाने विरोधी नेत्या खालिदा झिया यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट कायम ठेवताना सुनावणीस पुन्हा गैरहजर राहिल्याने गुरुवारी त्यांना फरार घोषित केले. ...