जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
तिवसा तहसील कार्यालयामध्ये तिवसा नगरपंचायतच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसंबंधी सकारात्मक चर्चा करण्याकरिता तहसील कार्यालयामध्ये नुकतीच एक बैठक पार पाडण्यात आली. ...
संशयित दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा दूरसंचार प्रदात्यांना लक्ष्य बनवून श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी ग्रेनेड हल्ले घडवून आणले. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. ...
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पर्यटन क्षेत्राला अधिक महत्त्व मिळत असताना सोन्याची भूमी असलेल्या या तालुक्याची प्रगती पर्यटन क्षेत्रात झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे़ ...
महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या नावाखाली खासगी शैक्षणिक संस्था चालकांना पालकत्त्व देण्याचा प्रस्ताव शिक्षण सभापतींनी फेटाळून लावला आहे. ...