लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दादासाहेबांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी - Marathi News | The great loss of the Ambedkar movement due to the demise of Dadasaheb | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दादासाहेबांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी

बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल, विधानपरिषदेचे माजी सभापती ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा. सू. गवई उपाख्य दादासाहेब यांचे दीर्घ आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात शनिवारी निधन झाले. ...

ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा रुग्णशय्येवर - Marathi News | Rural Hospital's health service on sick patients | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा रुग्णशय्येवर

स्थानिक ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे व सोयी सुविधांचा अभाव असल्याने रुग्णसेवा खिळखिळी झाली आहे. ...

दुरवस्था : - Marathi News | Drought: | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दुरवस्था :

लाखनी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात पावसाचे पाणी साचत असल्याने ...

थैमान वादळाचे... - Marathi News | Thunder storm ... | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :थैमान वादळाचे...

शुक्रवारी मध्यरात्री तुमसर शहरात वादळाने अक्षरश: थैमान घातले. यामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली. ...

दादासाहेबांनी जपले भंडाऱ्याशी ऋणानुबंध - Marathi News | Debt Relief with Dada Saheb Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दादासाहेबांनी जपले भंडाऱ्याशी ऋणानुबंध

बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल, विधानपरिषदेचे माजी सभापती, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा.सू. गवई उपाख्य दादासाहेब यांचे भंडारा जिल्ह्याशी जवळीक ऋणानुबंध होते. ...

मेगाब्लॉकमुळे एक्स्प्रेसला ‘ब्रेक’ - Marathi News | Express 'break' due to megablock | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मेगाब्लॉकमुळे एक्स्प्रेसला ‘ब्रेक’

तुमसर रोड रेल्वे स्थानकाजवळ मध्यरात्री मेगा ब्लाकचे काम सुरु असताना पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. याचा फटका शिवनाथ एक्स्प्रेस या प्रवासी गाडीला बसला. ...

तुमसरात वादळाचे थैमान - Marathi News | Thunderstorm | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरात वादळाचे थैमान

तुमसर-देव्हाडी मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चक्रीवादळाने थैमान घातले. या चक्रीवादळात ८ ते १० जुनी मोठी वृक्ष उन्मळून पडली. वीजेचे पाच खांब वाकले. ...

ग्रामपंचायतीत ७७ टक्के मतदान - Marathi News | 77 percent polling in Gram Panchayat | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामपंचायतीत ७७ टक्के मतदान

आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या १४८ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक तर १४ ग्राम पंचायतींमध्ये पोटनिवडणूकीसाठी आज (शनिवारी) शांततेत मतदान पार पडले. ...

संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट - Marathi News | Concern over orange growers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट

मागील दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने नर्सरीधारकांवर चिंतेचे सावट पसरले होते. ...