लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साखर स्वस्त! - Marathi News | Sugar is cheap! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखर स्वस्त!

दीड महिन्यात साखरेचे भाव प्रतिक्विंटल तब्बल सहाशे रुपयांपर्यंत घसरले. ...

नवा पालघर जिल्हा सर्वांगीण विकासाच्या वाटेवर... - Marathi News | New Palghar District is on the path of all-round development ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवा पालघर जिल्हा सर्वांगीण विकासाच्या वाटेवर...

पालघर जिल्हा निर्मितीस आज एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी याच दिवशी पालघरवासीयांची मागणी पूर्ण झाली. अत्यंत घाई गर्दीने त्यावेळी सत्तेत असलेल्या आघाडी सरकारने निर्णय घेतला ...

यंत्रणा असूनही केवळ मलमपट्टीच - Marathi News | Despite the mechanism, only the bandage band | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :यंत्रणा असूनही केवळ मलमपट्टीच

आरोग्य विभागाची स्थिती : शवागृह, शवविच्छेदन विभाग मोजतोय अंतिम घटका -- आरोग्याचे तीन तेरा ...

रानबांधणी कोरडवाहू शेतीसाठी पुरक - Marathi News | Horticulture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रानबांधणी कोरडवाहू शेतीसाठी पुरक

शेतीच्या रानबांधणीची पद्धत जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ती उपयुक्त ठरत असल्याची कृषी शास्त्रज्ञांची माहिती. ...

कर्ज पुनर्गठनावर शेतक-यांना सहा टक्के व्याज - Marathi News | 6% interest to farmers on debt restructuring | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्ज पुनर्गठनावर शेतक-यांना सहा टक्के व्याज

पहिल्या वर्षाचे व्याज माफ, नवीन कर्जावर द्यावे लागणार होते १२ टक्के व्याज. ...

शालेय योजनांचे मुल्यमापन होणार बाह्य यंत्रणेमार्फत - Marathi News | School plans will be evaluated by an external agency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शालेय योजनांचे मुल्यमापन होणार बाह्य यंत्रणेमार्फत

शैक्षणिक सत्र २0१५-१६ पासून शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत सर्व योजनांचा आढावा घेवून होणार मुल्यमापन. ...

आंबा-काजू नुकसानभरपाई वाटप रखडले - Marathi News | Mango and cashew handpump | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबा-काजू नुकसानभरपाई वाटप रखडले

आंबा-काजू नुकसानभरपाई वाटप रखडले ...

अभ्यासाला कंटाळून पळालेल्या दोन मुली पालकांच्या स्वाधीन - Marathi News | Two girls escaped with study | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अभ्यासाला कंटाळून पळालेल्या दोन मुली पालकांच्या स्वाधीन

रेल्वे पोलीस व नागरीकांची सतर्कतेमुळे अमरावतीच्या मुली मलकापूरात सापडल्या. ...

स्मार्ट शहराच्या यादीत रत्नागिरीच्या तोंडाला पाने - Marathi News | Ratnagiri leaves the list of smart cities in the list | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्मार्ट शहराच्या यादीत रत्नागिरीच्या तोंडाला पाने

रत्नागिरी : अंतिम दहा शहरांच्या यादीतून रत्नागिरीचे नाव गायब ...