आखाडय़ांच्या जमिनी कुणाला विकता येत नाहीत. कुणा एका साधूची ती मालमत्ताही नसते. साधू महंत-महामहंत होतात, येतात-जातात, पण आखाडय़ांची मालमत्ता आखाडय़ांचीच राहते! आणि वाढतेही. तरीही झगडे होतात. अनेक साधूंचं आयुष्यच कज्जे, खटल्यांत हरवून जातं. - का? ...
‘एफटीआयआय’मधील आंदोलन हा केवळ एका संस्थेचा, त्यातील विद्याथ्र्याचा प्रश्न नाही. महत्त्वाच्या संस्थांच्या स्वायत्ततेचा, लोकशाही मूल्यांचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, फॅसिझम विरोधाचा हा प्रश्न आहे. हा धोका आता हळूहळू आपणा सर्वांपर्यंत पोचू लागलाय. ...
एका प्रश्नाच्या उत्तराचे चार पर्याय आहेत, त्यातून योग्य तो निवडा, या मार्गाने भावी प्रशासकीय अधिका:यांची परीक्षा कशी घेता येईल? प्रत्यक्ष काम करताना पाचवाच पर्याय शोधावा लागतो! तो शोधण्याची क्षमता न जोखताच महाराष्ट्र लोकसेवा आयोग उमेदवारांची ‘निवड’ ...
साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वी मुंबईच्या फुटपाथवर, लोकलच्या फिरत्या विक्रेत्यांकडे एक गंमतवस्तू आली होती. कधी नुसती तर कधी किचेनच्या रूपात. ही होती एक लाकडी डबी. सर्व बाजूने गोलसर बनवलेली व हातात धरल्यावर खडबडीत पोतामुळे उत्सुकता चाळवणारी ...
क्रिकेट सामन्याच्या वेळी स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षक असतात. त्यांचा हल्लागुल्ला सुरू असतो. तरीही अपवाद वगळता बॅट्समनला त्याचा त्रस होत नाही. त्याचं लक्ष असतं ते फक्त बॉलरच्या हातातल्या चेंडूकडे. संगीताचंही तसंच आहे. जगण्याचा सारा कल्ला आणि काला संग ...
जपानमध्ये दहा दिवस होतो. त्या कालावधीतला आमचा बहुतांशी प्रवास ट्रेनने होता. ट्रेनला सकाळी सहा वाजतासुद्धा मुंबईप्रमाणो प्रचंड गर्दी. लोक घामाघूम झालेले तरीही संपूर्ण सूट घालूनच ऑेफिसचा प्रवास करीत होते. स्टेशनवर गर्दी झाली की लोक आपसूक रांगा करून धक् ...
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी टॅब कसा पर्याय ठरू शकतो, याचे सादरीकरण करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत हा उपक्रम देशव्यापी करावा अशी विनंती केली. ...