पिंपरी : भोसरीवरून चिंचवडकडे जात असताना इंद्रायणीनगर कॉर्नर या ठिकाणी कंटेनरच्या जोरदार धडकेने आई व मुलगा यांचा मृत्यू झाला. संगीता शिवाजी घोडके (वय ४३) व श्रेयस शिवाजी घोडके (वय १२) असे मृतांचे नाव आहे. ...
खालापूर : पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खंडाळा बोरघाटात खंडाळा बोगद्याजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दरडीची तसेच घटनास्थळावर सद्यपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकना ...
दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश घेणारे आता बाहेरचा रस्ता धरू लागले आहेत. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले जि.प.चे माजी सदस्य राजकुमार घुले यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही गळती थांबविण्यासाठी जिल्हा काँग्रेस ...
४३६ रिंगरूट बस सेवेचे उद्घाटन३० हजार नागरिकांना होणार फायदा दिंडोशी: गोरेगांव (पूर्व) रेल्वे स्थानक ते आयटी पार्क ही बेस्टने २०१२ साली बंद केलेली ४३६ बस आजपासून पुन्हा सुरु झाली आहे. या रिंगरूट बससेवेचे उद्घाटन विभागप्रमुख सुनील प्रभू यांच्या हस्ते ...