लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : इराक आणि सिरियामध्ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेसोबत सात भारतीय जुळलेले आहेत आणि या सातपैकी दोघे मुंबई जवळच्या कल्याण येथील राहणारे असून एक जण ऑस्ट्रेलियात राहणारा काश्मिरी आहे. तर आयएसआयएसमध्ये सामील झालेले अन्य चार जण प्रत्येकी तेलंगण, ...
स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळेच निलंबनाची कठोर कारवाई करावी लागली. आसनासमोर येऊन फलक दाखविणे चुकीचे आणि नियमांविरुद्ध आहे. चुकीची धारणा संपवायला हवी. मी सोमवारी सकाळीही तो प्रयत्न केला. गेल्या आठ दिवसांपासून सभागृहात फलके दाखवू नका, असे बजावत आहे. ...
नाशिक : येथील श्रीमती मालती मधुकर चिंधडे (७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सावानाचे माजी पदाधिकारी ॲड. मिल्िंाद चिंधडे यांच्या त्या मातोश्री होत. ...
दुर्घटनेचा धोका : पथदिव्यांच्या खांबावर उघड्यावर केबल नागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात विकासाच्या विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. परंतु यात रिलायन्स कंपनीने शहराच्या काही भागातील पथदिव्यांच्या खांबावर फोर - ...
नवी मंुबई: भ्रष्टाचारांच्या विविध आरोपांमुळे सदैव चर्चेत राहिलेल्या सिडको महामंडळाला कॅगने पारदर्शी आर्थिक व्यवहाराची पोचपावती दिली आहे. मागील ४५ वर्षांच्या कारकिर्दीत सिडकोच्या आर्थिक लेखा परीक्षणाच्या अहवालात प्रथमच निरंक असा शेरा मारला गेला आहे. त ...
बार्देस : गोवा संगीत महाविद्यालयातील गुरुपौर्णिमा सोहळ्यात वेदशास्त्र संत साहित्याचे अभ्यासक डॉ. गोविंद काळे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मानबदास यांनी डॉ. काळे यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला. नितीन ...
वटार : येथे सावित्रीबाई फुले हायस्कूलच्या मैदानात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक पी. बी. खैरनार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी. खैरनार होते. विद्यार्थ् ...