लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रेणापूर : रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक होत असून, शनिवारी प्राप्त ९८ उमेदवारी अर्जांची छाननी झाली असता त्यात २१ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ७७ अर्ज आहेत. ...
अल आइन (यूएई): आंतरराष्ट्रीय मास्टर के. रत्नाकरनने मोठे उलटफेर करताना आशिया खंडातील बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये सिंगापूरच्या सातव्या मानांकित झोंग झांगचा पराभव करीत मोठे उलटफेर केले़ डावामध्ये अधिकांश समयी पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या रत ...
नाशिक : महापालिकेने तपोवनात अनेक सुधारणा केल्या असल्या तरी गोदा-कपिला संगमाच्या ठिकाणी तयार करण्यात आलेला पत्र्याचा पूल अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे. त्याचे पत्रे केव्हाही पडण्याची आणि त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
निमोणे : आंधळगाव (ता. शिरूर) येथील जुन्या पिढीतील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर साक्रू सरोदे (वय १०४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पात दोन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक मनोज सरोदे व रमेश सरोदे यांचे ते आजोबा ...