लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सोलापूर: सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विद्यमाने पार्क क्रीडांगणावर आयोजित विजय चषक ४० षटकांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सोलापूर क्रिकेट अकॅडमीने गुलमोहोर क्रिकेट क्लबवर ७२ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले़ ...
सोलापूर: शरदचंद्रजी बहुउद्देशीय समाजसेवी मंडळाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सन्मानार्थ अजितदादा चॅलेंजर क्रिकेट चषक सिक्स ए साईड क्रिकेट स्पर्धेचे शुक्रवार, दि़ ७ ऑगस्ट पासून आयोजन करण्यात आले़ या स्पर्धेचे यंदाचे हे १२ वर्षे असून, ...
मडगाव : बाणावलीतील प्रसिध्द नारळाचे व्यापारी मनोहर सूर्याजी हेगडे (86) यांचे रविवार 2 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान एका खासगी इस्पितळात उपचार सुरू असतानाच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन पुत्र तसेच विवाहित कन्या, असा परिवार आहे. सोमवारी मठ ...
कुंभारजुवे : फोंडा येथे आयोजित तीन गटांतील ‘तायक्वोंदो चॅम्पियनशिप 2015’मध्ये माशेलच्या साई तायक्वोंदो अकादमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेत अकादमीच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, पाच रौप्य व तीन कांस्य पदके मिळविली आहेत. ...
सोलापूर: पाँडेचरी (तामिळनाडू) येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत शरदचंद्र पवार प्रशालेतील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे़ यामध्ये दीपाली मोरे, मुस्कान शेख यांनी द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक पटकावले़ विशाखा घायाळ हिने तृतीय क्रम ...