लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्ह्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मालमत्तांचे सर्वेक्षण भौगोलिक माहिती प्रणाली (जीआॅग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टीम जिआयएस) मार्फत केले जाणार आहे. ...
मुंबई-नाशिक रेल्वेमार्गावरील कसारा रेल्वे स्थानकावर व परिसरात कायदा व सुव्यवस्था तसेच प्रवासी सुरक्षा राखण्यासाठी २० सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले जाणार आहेत. ...
पत्नीचा जुना वाद व सायकल मागण्याच्या कारणावरून मेहुण्याने जावयाची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास किरणनगर क्रमांक १ मध्ये घडली. ...