भारतातील १३ तरुण इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया अर्थात इसिसमध्ये भरती झाल्याची माहिती समोर येत असतानाच या तरुणांमध्ये केरळमधील एका पत्रकाराचाही समावेश असल्याचे समजते. ...
मध्यप्रदेशमध्ये एकाच दिवसी दोन रेल्वे गाड्यांना अपघात झाला असून या अपघातांची जबाबादारी स्वीकारत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे. ...
जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गावर नारसू येथे दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तुकडीवर हल्ला केला असून या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. ...
मध्यप्रदेशमधील हरदा जिल्ह्यातील माचक नदीवरील पुलावर मुंबई - वाराणसी कामयानी एक्सप्रेस व जनता एक्सप्रेस या दोन गाड्यांचे १६ डबे रुळावरुन घसरल्याने २४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ...