लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला शिवसेनेचा पूर्णपणे ठाम विरोध असल्याचे सेनेचे संपर्क प्रमुख अनंत तरे यांनी जाहीर केले असताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी वाढवण बंदर होणारच ...
तलासरी पोलीसांनी सोमवारी रात्री गस्त घालताना बंदी असलेल्या रेतीची वाहतूक करत असलेल्या चार रेतीच्या गाड्या पकडून दंडात्मक कारवाईसाठी तलासरी तहसिलदारांच्या ताब्यात दिल्या. ...
धान्य वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार थांबविण्याकरीता तहसिलदार कार्यालयाने स्वत:ची वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटवरून गोदामात किती धान्य आले, किती दुकानदारांना वितरण ...
कल्याण रेल्वे स्थानकालगत कडोंमपा व एमएमआरडीएने करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या स्कायवॉकवर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे त्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले ...
महापालिकेने १८ आरक्षित भुखंडावर बांधकाम परवाने दिले असून बिल्डरांनी अटी व शर्ती नुसार विकसित मालमत्ता अद्यापही हस्तांतरीत केली नाही. परिणामी, २५ टक्के विकसित ...