नवी मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ लागला आहे. प्रवेशद्वारावर पावसाचे पाणीही साचून राहत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. ...
कोहलीने ऑस्ट्रेलियात शानदार फलंदाजी करताना कसोटी मालिकेत चार शतके ठोकली होती; पण त्यानंतर त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने विश्वकप स्पर्धेत पाकविरुद्धच्या लढतीत शतकी खेळी केली होती. ...
तिसवाडी : स्वातंत्र्यदिनानिमित्त चोडण येथे 5 किलोमीटर अंतराची मिनी मॅरेथॉन स्पर्धा संध्या. 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. चोडण येथील चॉफेश्वर क्रिकेर्टस्ने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील बक्षीस वितरण साऊद येथील र्शी विष्णू देवस्थान सभामंडपात होईल. या ...
हरमल : येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा देणगी कुपन विक्री शुभारंभ दि. 16 रोजी सायं. 7 वा. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, जि.पं. सदस्य अरुण बांधकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी सायं. 6 वा. कीर्तनकार चारूदत्त आफळे यांचे कीर्तन होईल. तसेच मंडळ ...