तिस्ता यांना हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीनतिस्तासह जावेद आनंद यांना दिलासामुंबई: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेतलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. परदेशातून निधी घेताना तिस्ता यांच्या सामाज ...
नाशिक : राज्य शासनाने ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर महापालिकेने उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असलेल्या घरपी-पाणीपीच्या वसुलीकडे लक्ष केंद्रित केले असून, एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत घरपीच्या माध्यमातून ३९ क ...
दरेगाव : चांदवड तालुक्याच्या पूर्व भागातील वागदर्डी ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून येथे सरपंचपदी संघरत्न संसारे तर उपसरपंचपदी देवचंद पगार यांची निवड झाली आहे. येथील सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. ...
रिवण : पणजीतील बालभवन संस्थेने आयोजित केलेल्या सांगे तालुकास्तरीय आंतरशालेय देशभक्ती समूहगीत स्पर्धेत रिवणच्या उत्कर्ष विद्यालयाला पहिले बक्षीस प्राप्त झाले. सांगेच्या विठ्ठल मंदिर सभागृहात ही स्पर्धा झाली. उत्कर्ष विद्यालय मुख्य स्पर्धेसाठी पात्र झा ...
पेडणे : पार्से शाळा समूह आयोजित साळ-मधलावाडा येथील छंदोपासक नारायण च्यारी यांच्या दुर्मिळ चित्र तसेच वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कोरगाव येथील र्शी कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विठोबा बगळी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
नाशिक : गंगापूर रोडवरील अभिनव बालविकास मंदिर शाळेसमोरील दुभाजकावर रविवारी रात्री दुचाकी आदळून झालेल्या अपघातात गोविंदनगर येथील धीरज रामपाल शर्मा (२५) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ ...
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : भारताची पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांतने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अनुक्रमे महिला व पुरुष गटाच्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला. ...