अन्न-पाण्याचा त्याग करून स्वेच्छेने देहत्याग करण्याचे जैन धर्मीयांचे संथारा व्रत म्हणजे आत्महत्या असल्याचा निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. ...
महापालिकेच्या शाळांतील बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी गटनेत्यांची बैठक झाली. ...
चर्चगेटला येणाऱ्या लोकलमधील युवतीचा एका तरुणाकडून विनयभंग करण्यात आला आणि यातून पुन्हा एकदा महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. सध्या जीआरपीला ...
आपण सर्वांना समान संधी देऊ शकत नाही. पण सर्वांना समान संधी मिळत असते, असे ठाम मत प्रसिद्ध उद्योजक इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी मांडले. ...
महानगर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने बंदोबस्तामुळे नेहमी तणावाखाली वावरणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. ...
ठाणे, पालघर आणि इतर ७ महानगरपालिकांतील विद्यार्थ्यांना मुंबई क्रीडा विभागातून वगळण्याची मागणी शिक्षक परिषदेने सोमवारी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना केली आहे. ...
धर्म आणि दहशतवाद हा विषय घेऊन तयार झालेल्या ‘बंगिस्तान’ला प्रेक्षकांनीच निकाली काढले. फरहान अख्तरच्या कंपनीने बनविलेल्या या चित्रपटाची बॉक्स आॅफिसवरील सुरुवात फारच सुस्त होती ...