नाशिक : दोन नवीन बोलेरो वाहनाच्या खरेदीत प्रत्येकी एक लाख रुपयांची सूट मिळवून देतो या नावाखाली पुणे येथील संशयिताने दोघांची सुमारे साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्या ...
नाशिक : मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारी भारतातील अग्रगण्य अमर सर्कस नाशिककरांचे मनोरंजन करण्यासाठी शहरात पुन्हा एकदा दाखल झाली असून, लहाणग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी ही सर्कस गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानात ...
काणकोण : काणकोण पत्रकार संघाने तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वृत्तांत लेखक स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा मराठी, इंग्रजी आणि कोकणी भाषेत होईल. यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ हा विषय देण्यात आला आहे. एक हजार, 750 आणि 500 रुपये ही पारितोषिके तसेच प् ...
पारनेर (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावात सत्तांतर झाले आहे. माजी सरपंच दिवंगत गणपत औटी यांचा मुलगा लाभेष औटी यांच्या नेतृत्वाखालील तरुणांच्या फळीने विद्यमान सरपंच जयसिंग मापारी गटाला पराभवाचा धक्का दिला. ...