मिरज : धावत्या रेल्वेच्या खिडकीतून डोकावत असताना अल्फीया फिरोज शेख या १० वर्षीय बालिकेचा गाडीतून पडल्याने मृत्यू झाला. हुबळी-कुर्ला चालुक्य एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली. ...
नागपूर : लोकनेता जनरल मंचरशा आवारी विचारमंचतर्फे क्रांतिदिनपासून स्वातंत्र्यदिनापर्यंत राष्ट्रीय चेतना उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी, स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे स्मरण व्हावे, हा उत्सवामागच ...
बार्देस : पेडणे-न्हयबाग येथे गुरुवारी (दि. 6) बेकायदा रेती भरत असताना पाच ट्रक म्हापसा पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी पाच ट्रकचालकांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी (दि. 7) त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांची प्रत्येकी 5 हजार रुपय ...
मडगाव : शिर्ली येथील अपघात प्रकरणी मडगाव पोलिसांनी दुचाकीचालकावर गुन्हा नोंद केला आहे. क्लिंटन पिंटो (19) असे या चालकाचे नाव आहे. भादंसंच्या 279 व 337 कलमांखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. संशयित बायडा-चिंचणी येथील आहे. आपली डिवो दुचाकी घे ...