पारनेर (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावात सत्तांतर झाले आहे. माजी सरपंच दिवंगत गणपत औटी यांचा मुलगा लाभेष औटी यांच्या नेतृत्वाखालील तरुणांच्या फळीने विद्यमान सरपंच जयसिंग मापारी गटाला पराभवाचा धक्का दिला. ...
पंचवटी : हिरावाडीतील (शिवकृपानगर) येथील बंगल्याचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी तिजोरीतील सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे़ गुरुवारी (दि़६) भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ ...
सोलापूर : रमजान ईद व पावसाळी दिवसात शहरात डास व इतर रोगजंतूंचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपयोजनेस मुदतवाढ देण्याचा स्थायी समितीमध्ये आलेला प्रशासनाचा विषय चर्चेअंती फेरसादर करण्यात आला. ...
नवी मुंबई : कामोठे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली महिला पोलीस कर्मचारी तीन दिवसांनंतरही बेपत्ता आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे भासेल अशी चिठ्ठी असलेली बॅग व स्कुटी वाशीच्या खाडीपुलावर आढळली होती. यावरून तिने आत्महत्या केल्याची शक्यता असली तरी ...
नवी दिल्ली : खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी(एमपीएलएडी) वार्षिक पाच कोटींवरून २५ कोटी रुपये करण्याची मागणी अनेक खासदारांनी शुक्रवारी लोकसभेत केली मात्र सरकारने कोणतीही ...