जळगाव : प्राथमिक शिक्षण संचलनालयातर्फे देण्यात आलेल्या निर्देशानुसार शुक्रवारी जिल्हाभरातील २ हजार ७२४ शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळास्तरावर पुरवठा करण्यात आलेल्या तांदूळ, डाळी, कडधान्य, तेल, कांदा, लसूण मसाला, हळद पावडर, मीठ या वस्तूंच ...
पारनेर (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावात सत्तांतर झाले आहे. माजी सरपंच दिवंगत गणपत औटी यांचा मुलगा लाभेष औटी यांच्या नेतृत्वाखालील तरुणांच्या फळीने विद्यमान सरपंच जयसिंग मापारी गटाला पराभवाचा धक्का दिला. ...
पंचवटी : हिरावाडीतील (शिवकृपानगर) येथील बंगल्याचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी तिजोरीतील सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे़ गुरुवारी (दि़६) भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ ...
सोलापूर : रमजान ईद व पावसाळी दिवसात शहरात डास व इतर रोगजंतूंचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपयोजनेस मुदतवाढ देण्याचा स्थायी समितीमध्ये आलेला प्रशासनाचा विषय चर्चेअंती फेरसादर करण्यात आला. ...