शिरूर : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्यालगत असलेल्या वार्षिक दोन कोटी रुपयांचा महसूल असणार्या कोट्यधीश कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये .... वर्षांनी सत्तापरिवर्तन झाले. महसूल वाढला, मात्र गावात अपेक्षित सोयी-सुविधा सत्ताधार्यांना उपलब्ध करून देता आल्या ना ...
लेण्याद्री : समाजपरिवर्तनासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे ओळखून (स्व.) शंकरराव बुे-पाटील यांनी गरीब मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे महत्कार्य केले. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांनी केलेल्या आदर्श कार्याच्या जाणिवेतून आजची संस्कारक्षम पिढी घडण ...
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : मद्यपान करून वाहन चालवणार्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. सहा महिन्यांत ७२१ मद्यपींवर कारवाई झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणार्यांवर ठोस क ...
नवी मुंबई : सिडकोने अनधिकृत बांधकामांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. जानेवारी २०१३ नंतरच्या बांधकामांना अभय दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून २१९ बांधकामांना नोटीस दिली आहे. लवकरच कारवाई सुरू केली जाणार आहे. ...
लग्नाच्या तीन वर्षानंतर पत्नीच्या प्रेमसंबंधांची माहिती समजल्यावर उत्तरप्रदेशमध्ये राहणा-या फुलचंद नामक तरुणाने पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले आहे. ...
जर महात्मा गांधींच्या हत्याकाडांतील दोषीची १६ वर्षांनंतर सुटका होऊ शकते तर तोच न्याय राजीव गांधींच्या मारेक-यांना का लागू होत नाही असा सवाल तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केला. ...
मुंबई मेट्रोच्या दरवाढीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्याने येत्या नोव्हेंबरपासून मुंबईकरांच्या खिशाला चाट बसणार आहे. यामुळे वर्सोवा-घाटकोपर प्रवासासाठी १० ते ११० रुपये मोजावे लागतील. ...