विविध क्षेत्रंत मदरुमकी गाजवणा:या आणि स्वकर्तृत्वाने उजळून निघणा:या महिलांना लोकमतने नुकतेच व्यासपीठ दिले. ...
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याने देशभरात चर्चा रंगली असतानाच पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांमध्येही बिहार निवडणूक सुपरहिट ठरली आहे. ...
तीस दिवस? नव्वद दिवस? एकशे आठ दिवस? छे! त्यात काय अर्थ? त्यानं काय होणार? ...
आजच्यासारखे जेव्हा गोव्यात विजेचे दिवे नव्हते त्या वेळेला तेल, तूप जाळून दिवे पेटवले जात़ करंजेल, खष्ट, उंडी, तीळ, शेंगदाणो, तूप, लोणी यांचा वापर ...
असंख्य अडचणींना सामोरे जाऊन वकिली व्यवसाय करणा:या वकिलांनी पुणो व कोल्हापूरच्या खंडपीठाच्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. ...
‘फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) म्हणजे कलेचा समृद्ध वारसा जपणारी एक प्रतिष्ठित अशी संस्था.. ...
दिवाळी धूमधडाक्यात साजरा करण्याचा उत्सव. मग फटाके ओघाने आलेच. पण आपण जे फटाके वाजवतो हजारो रुपयांचा क्षणात धूर करतो ...
पं. हरीप्रसाद चौरसिया लखलख सोन्याचा सण उंबरठय़ावर आला असताना भेटूया सोन्यासारख्या तीन सुहृदांना! ...
आपला डाव खेळून झाला आहे, ही भावना समाधान देणारीच असते. ‘हा एक प्रामाणिक माणूस होता’ असं माङया माघारी म्हटलं गेलं ...
रोजचा दिवस माङयासाठी कोरी पाटी घेऊन उगवतो. त्यावर भूतकाळाची गिरबीट नसलेलीच बरी. ...