लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सौदीत मशिदीवर हल्ला, १७ ठार - Marathi News | Saudit mosque attacked, 17 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीत मशिदीवर हल्ला, १७ ठार

दहशतवाद्यांनी केलेल्या आत्माघाती बॉम्ब हल्ल्यात सौदीचे १७ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. सौदीतील दक्षिणेकडील भागात असलेल्या अभा या शहरातील ...

पळा बिंधास्त अनवाणी - Marathi News | Run barefoot barefoot | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :पळा बिंधास्त अनवाणी

पायात बूटही न घालता पळणा:या मिलिंद सोमणसारख्या मस्तमौला माणसाचं म्हणणं तरी नेमकं काय आहे? ...

बाटलीतलं भूत जगण्यावर - Marathi News | Living the bottled ghost | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :बाटलीतलं भूत जगण्यावर

शिकल्यासवरल्या माणसांना वाटतं, मला सगळं कळतं.व्यसन कसं सोडायचं हे पण कळतं, मग मी कशाला कुणाचं ऐकू? हा त्यांचा अहंकारच पुन्हा पुन्हा त्यांना दारूच्या बाटलीत नेऊन बसवतो! ...

ऑस्ट्रेलियाचा संघ ६० धावांत गारद, अॅशेसवर इंग्लंडचे वर्चस्व - Marathi News | Australia take on Pakistan by 60 runs, England dominate Ashish | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियाचा संघ ६० धावांत गारद, अॅशेसवर इंग्लंडचे वर्चस्व

अवघ्या १५ धावांमध्ये ८ गडी बाद करणा-या स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडले आणि चौथी कसोटी जिंकण्याच्या कागारूंच्या इराद्यांना पहिल्याच दिवशी सुरूंग लावला आहे ...

टेक्नोलॉजीमध्ये सर्वाधिक श्रीमंत बिल गेट्‌स - Marathi News | The richest Bill Gates in technology | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेक्नोलॉजीमध्ये सर्वाधिक श्रीमंत बिल गेट्‌स

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि विश्‍वविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्‌स जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या व्यक्तींच्या यादीत आले आहेत. ...

‘तसलं’ काही.. - Marathi News | Something like that. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :‘तसलं’ काही..

पोर्नबंदी हा विषय गेले काही दिवस गाजतोय. व्यक्तिस्वातंत्र्याचे नारे एकीकडे आणि दुसरीकडे मानसिक आरोग्यासह संस्कृती वाचवण्या-बुडवण्याचे प्रश्न. ...

खमक्या पावलांत दम - Marathi News | Pomp | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :खमक्या पावलांत दम

काहीजण आता अनवाणी नुस्ते पळत नाहीत, तर अनवाणी चालतातही. घरातही, घराबाहेरही! चप्पल-बूट न घालता चालणं हे त्यांनी आता आपल्या लाइफस्टाईलचा भाग बनवलंय! कशासाठी?? ...

‘कंध्या’वर इमोशनल ओझं - Marathi News | Emotional oozing on 'Kandhya' | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :‘कंध्या’वर इमोशनल ओझं

‘ऑक्सिजन’च्या वाचक चर्चेत सहभागी झालेल्या मित्रमैत्रिणींचा खुला दावा.. ओझ्याचे हरकामे कशाला, जमल्यास सोबती बना! ...

तुम्ही सोयीच्या डबलढोलक्या - Marathi News | What are you double the convenience | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :तुम्ही सोयीच्या डबलढोलक्या

भाबडय़ा वाटणा:या मुली कसल्या लबाड, आप्पलपोटय़ा असतात आणि मुलांना झुलवतात असं सांगणारं हे एका मित्रचं पत्र! ‘कंधा’कथेची दोन आणखी वेगळी चित्रं! ...