माहूर : मालमत्ता व विविध जागांच्या करापोटी माहूर पालिकेला ५० लाख रुपये येणे बाकी आहे़ पालिकेने दोन दिवसापूर्वी ९ गाळ्यांची हर्रासी करून ३५ लाख रुपयांचे तात्पुरते उत्पन्न मिळविले़ तथापि वसुली होत नसल्याने शहरातील विकासकामांचाही खेळखंडोबा झाला आहे़ ...
शिर्ला : अकोला-पातूर मार्गावरील पोलीस फायरिंग रेजमधील कोनशिला अज्ञात व्यक्तीने फोडल्याची घटना उजेडात आली आहे. याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे पातूरचे ठाणेदार खिल्लारे यांनी सांगितले. अकोला-पातूर मार्गावरील खुल्या जागेवर पोलीस अधिकारी-कर्मचारी गोळ ...
बार्देस : म्हापसा येथे कै. दत्ताराम पालयेकर ट्रस्टतर्फे स्वर अभिषेकी भाव संगीत महोत्सव दि. ११ व १२ दरम्यान, येथील हनुमान नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. ...
सोलापूर : युवा वर्गाचे हक्काचे व्यासपीठ ‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि बिग बझार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता ‘मिस्टर अँण्ड मिस युवा नेक्स्ट फॅशन शो 2015’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आह़े सात रस्ता येथील बिग बझार मॉलमध ...
श्रीगोंदा : तंबाखू निर्यातीत भारताचा जगात दुसरा नंबर आहे. विडी व्यवसायावर दोन कोटी नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कॅन्सर हा नुसत्या तंबाखूने नव्हे तर वेगवेगळ्या कारणामुळे होतो. तंबाखूने अन्न पचन होते, अशी माहिती भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी प ...