लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खेड्यापाड्यात पळवापळवीचे राजकारण - Marathi News | Palawadi politics in the villages | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खेड्यापाड्यात पळवापळवीचे राजकारण

गाव विकासाचा कणा म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. नुकत्याच गट ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यात आणि कही खुशी कही गमचे वातावरण दृष्टीस पडले. ...

दररोज ९० कोटींची उलाढाल थंडावली - Marathi News | Turnover of 90 crores of traffic per day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दररोज ९० कोटींची उलाढाल थंडावली

वस्त्रनगरी इचलकरंजी : ६० टक्के कापड उत्पादन ठप्प; सायझिंग संप, ‘बालोत्रा बंद’चा परिणाम ...

भूसंपादनाचा ५० कोटींचा खर्च मनपाच्या स्वनिधीतून - Marathi News | 50 crores of land acquisition cost from the MP's own fund | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूसंपादनाचा ५० कोटींचा खर्च मनपाच्या स्वनिधीतून

भूसंपादनाचा ५० कोटींचा खर्च मनपाच्या स्वनिधीतून ...

तंटामुक्त समितीने लावला प्रेमीयुगुलाचा विवाह - Marathi News | Tantakukta committee ke lover lamayugula marriage | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तंटामुक्त समितीने लावला प्रेमीयुगुलाचा विवाह

मोहाडी तालुक्यातील वासेरा येथील प्रेमीयुगुलाचा विवाह महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या वतीने लावून देण्यात आला ...

सराफा दुकान फोडले - Marathi News | The bullion shop opened | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सराफा दुकान फोडले

सिल्लोड : शहरातील सराफा बाजारामधील चिंतामणी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ४ हजारांचे साडेसोळा किलो चांदीचे दागिने लंपास केले. ...

आशांची निवड ऐरणीवर - Marathi News | Selection of the angles on the anvil | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आशांची निवड ऐरणीवर

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका निवडण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते ...

पाच तासांत तयार झाले मैत्रीगीत! - Marathi News | Five hours were set in friendship! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच तासांत तयार झाले मैत्रीगीत!

आगळा प्रयोग : नाशिकमधील कलावंतांचा उपक्रम ...

शेतीत राबून मिळविली ‘त्याने’ रेल्वेत नोकरी - Marathi News | He got a job in the railways | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतीत राबून मिळविली ‘त्याने’ रेल्वेत नोकरी

मेहनत करण्याची तयारी अन् जिद्द असेल तर प्रतिकुल परिस्थितीवर मात करता येते. हे दाखवून देण्याची क्षमता आता ग्रामीण तरुणांमध्येही आहे. ...

७२५ कोटींच्या निविदा लवकरच निघणार - Marathi News | 725 crores bidders will leave soon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७२५ कोटींच्या निविदा लवकरच निघणार

औरंगाबाद : दिल्ली - मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेंद्रा - बिडकीन मेगा पार्कच्या कामाला वेग आला आहे. ...