फोंडा : सत्तानाट्यामुळे चर्चेत आलेले कुर्टी-खांडेपारचे उपसरपंच नरेंद्र परब यांच्यावरील अविश्वास ठराव सोमवारी संमत झाला. सरपंचा सुप्रिया गावडे यांनी भाजपा प्रणित पंचांच्या साहाय्याने हा ठराव दाखल केला होता. मात्र, दुसर्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन या ...