माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शिरोडा : भारतीय संस्कृती प्रबोधिनीचे गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व कामाक्षी आरोग्यधाम शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोडा येथे स्त्रीरोग निदान आणि चिकित्सा शिबिर शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ९.३0 ते दुपारी १ या वेळेत आयोजित केले आहे. या शिबिरा ...
मुंबई - केंद्र सरकारने कर्मचार्यांच्या महागाई भत्यामध्ये ८ टक्के वाढ केली आहे. आतापर्यंत हा भत्ता १०७ टक्के होता. आता तो ११५ टक्के असेल, असे केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या परिपत्रकात म्हटले आहे. ...
साळ : नानोडा-डिचोली येथील हनुमान महारुद्र देवस्थानात दि. ४ रोजी हनुमान जयंती तथा आठवा वर्धापनदिन धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. पहाटे ५.३० वा. ह.भ.प. भालचंद्रबुवा सिद्धये यांचे कीर्तन, त्यानंतर हनुमान जन्म सोहळा, विविध ...
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरणच्या आठवडे बाजारात ग्रामपंचायतकडून विक्रेते तसेच बाजारकरुंसाठी सुविधाच पुरविल्या जात नाहीत. तालुक्याच्या विविध भागातून येणार्या ग्राहकांची गैरसोय होत असून, विक्रेते असुविधेमुळे त्रस्त आहेत. ...
पुणे : परदेशवारीसाठी कंपनीच्या सदस्यांसाठी वीस तिकीटे काढायला लावून ट्रॅव्हल कंपनीची साडेसात लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
पुणे : सिंहगड घे-याच्या परीसरामध्ये गेल्या काही दिवसात चो-या आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात असलेल्या आनंदवन सोसायटीमध्येही आतापर्यंत जवळपास 15 घरफोड्या झाल्यामुळे रहीवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
कल्याण : बहिणीला पट्ट्याने मारहाण करीत तिच्यावर सख्ख्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पूर्वेकडील सूचकनाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी भावाला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. घरात ...