माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कल्याण : बहिणीला पट्ट्याने मारहाण करीत तिच्यावर सख्ख्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पूर्वेकडील सूचकनाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी भावाला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. घरात ...
उद्या (शनिवारी) येणार्या हनुमान जयंतीची तयारी सर्वत्र जोरात सुरु आहे. विलेपार्ले येथील जय हनुमान व्यायामशाळेच्या देखाव्याची तयारी अंतिम टप्प्यात असताना टिपलेले हे छायाचित्र (दत्ता खेडेकर) ...
- सिंहस्थ कामांकडे पाहा : केवळ हवापालटासाठी येऊ नका नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा ही काही महापालिकेची जबाबदारी नाही. केंद्र व राज्य सरकारने अद्याप निधीच वितरित केला नसल्याचे धक्कादायक विधान नाशिक दौर्यात करणार्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शहरातील ...
पुणे : बांधकामावरुन नातेवाईकांमध्ये झालेल्या भांडणामधून दुचाकीवरुन जात असलेल्या एका महिलेला मोटारीची धडक देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बाणेर स्मशान भुमी रस्त्यावर ३० मार्च रोजी घ ...
वाचली नाही...मोहोळ : मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेजबाभूळगाव येथे 30 मार्च रोजी घडली़ मात्र 3 एप्रिल रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आह़ेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेजब ...
तळेघर : गोहे बु. येथील नाभिक समाजातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बाबजी बोर्हाडे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अनंता बोर्हाडे व अशोक बोर्हाडे यांच ...