माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पुणे : बांधकामावरुन नातेवाईकांमध्ये झालेल्या भांडणामधून दुचाकीवरुन जात असलेल्या एका महिलेला मोटारीची धडक देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बाणेर स्मशान भुमी रस्त्यावर ३० मार्च रोजी घ ...
वाचली नाही...मोहोळ : मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेजबाभूळगाव येथे 30 मार्च रोजी घडली़ मात्र 3 एप्रिल रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आह़ेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेजब ...
तळेघर : गोहे बु. येथील नाभिक समाजातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बाबजी बोर्हाडे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अनंता बोर्हाडे व अशोक बोर्हाडे यांच ...
वास्को : सांगोल्डा येथील साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त सडा एमपीटी कॉलनी येथील साईभक्त मंडळाचे भक्तगण वास्को ते सांगोल्डा पदयात्रेस रवाना झाले. ...
उमरी : तालुक्यातील शिरूर सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवून आ़ वसंतराव चव्हाण गटाने वर्चस्व मिळविले़ माजी आ़ गोरठेकर गटाचे दोन संचालक निवडून आले़ ...
वडाळीभोई : एकरुखे-ही-जैतापूर या तीन गावांचा समावेश असलेल्या एकरुखे सोसायटीच्या सभापती पदासाठी चुरशीची निवडणूक झाली. सभापती पदासाठी दोन अर्ज आले होते. त्यापैकी निवृत्ती जाधव यांना दहा मते मिळाली, तर प्रकाश धनाईत यांना तीन मते मिळाली. एकूण तेरा संचालक ...
सोलापूर : जैन सोशल ग्रुप व सहयोगी युवा फोरम समिती आणि चिल्ड्रन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर जन्मकल्याणक दिवसाची सुरुवात महावीर चौकातील फलकास पुष्पहार घालून करण्यात आली. ...