. मात्र, राज्यातील २६ महापालिकांमधील व्यापाऱ्यांची एक एप्रिल २०१५ पासून एलबीटी रद्द व्हावा व त्याबदल्यात मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) दीड ते दोन टक्का वाढ करावी, अशी मागणी आहे. ...
लाखो भाविकांच्या सोयीसुविधांबरोबरच कायदा व सुव्यवथा चोख राहावी याचा नियोजनांची सभा डहाणूच्या उपविभागीय अधिकारी अंजली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ...