बिहारमधल्या दारूण पराभवासाठी या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच जबाबदार धरा असे सांगत आडवाणी, जोशी आदी ज्येष्ठांनी मोदी-शाह आदींवर निशाणा साधला ...
जळगाव : सागर पार्कवर महिलांची छेडखानी होण्याचे तसेच तेथे जमणार्या टोळक्यांमध्ये हाणामार्या होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी मनपाकडे तक्रारी केल्याने या हॉकर्सना तेथून हटविण्याचे आदेश उपमहापौर सुनील महाजन यांनी अत ...
जळगाव- थंडीची चाहूल लागली आहे. किमान म्हणजेच रात्रीचे तापमान दिवसागणिक कमी होत आहे. पहाटे बोचरी थंडी जाणवते. या अनुकूल वातावरणात रब्बी हंगामही जोर धरत आहे. आतापर्यंत रब्बी हंगामाची ३२ टक्के पेरणी झाल्याची माहिती आहे. ...
जळगाव : मनपाचा कोकीळ गुरुजी जलतरण तलाव मक्तेदाराने बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हा तलाव ताब्यात घेण्याची सूचना स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली होती. याबाबत मक्तेदारासोबत बांधकाम विभागाची बैठकही झाली आहे. मात्र आयुक्तांशी चर्चेनं ...
जळगाव : औरंगाबाद- अजिंठा या दरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भातील तक्रारींची दखल घेत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी मंगळवारी अचानक या मार्गाची पाहणी केली. यावेळी या मार्गाच्या जळगाव हद्दीतील दुरुस्तीसाठी १५ कोटींच्या वाढीव निधीची म ...