राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी सिनेमा व दिग्दर्शकांनी छाप पाडली असून चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' हा चित्रपट सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. ...
सोशल नेटवर्किंग साईट्सवर एखादी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी आयटी अॅक्टअंतर्गत दाखल करण्यात येणारे वादग्रस्त कलम '६६ अ' रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...
ग्रँट इलियटच्या नाबाद ८४ धावांच्या शानदार खेळीमुळे न्युझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ४ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ...
विशेष तपासी पथकाच्या (एसआयटी) तपासात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने ठपका ठेवला आहे. ...
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, या दोन्ही महापालिकांसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे़ या दोन्ही महापालिका हद्दीत सोमवारी रात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे़ ...
क्षयरोगावर उपचार न घेता तो तसाच कायम ठेवला तर एका रोग्याकडून वर्षभरात सुमारे १० ते १५ लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे. ...