कॅलिफोर्निया: माजी एनफीएल क्वार्टरबॅक इरिक क्रेमार याने आत्महत्येचा प्रयत्न केला़ डेट्रॉईट लायन्स आणि शिकागो बियर्सचा क्वार्टरबॅक क्रेमार याने स्वत:च्या अंगावर गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती त्याच्या माजी पत्नीने दिली़ 50 वर्षीय ...
श्रीरामपूर : निपाणी वडगाव येथील पावणे दोन कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतील कामाची चौकशी करण्याचे आदेश बुधवारी श्रीरामपूर पंचायत समितीच्या अधिकार्यांनी दिले. ...
लातूर जिल्ात ५ लाख १५० पशुधनाची संख्या आहे. त्यापैकी ३ लाख ६१ हजार ३२५ दुधाळ जनावरांची संख्या असून, यात गायी, म्हशींसह शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. या जनावरांना दिवसाकाठी ३ हजार १६६ किलो चारा लागतो. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून हिरवा चारा मिळत न ...
नाशिक : ब्राकुमारी संस्थेतर्फे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शिवध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवमशास्त्री हनुमानदास महाराज, अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासचे महंत जानकीदास महाराज, मुख्य शाखा प्रमुख ब्राकुमारी वास ...
निधन वार्ता कलावती ढवळे भुतेश्वरनगर येथील कलावती बाबुराव ढवळे (७२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कुसुमताई कहाटे रमणा मारोती येथील कुसुमताई दाजीबा कहाटे (८२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लील ...
सातारा : शेती खरेदी केल्यानंतर दस्ताची फेरफार पुस्तकात नोंद करण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना मंडलाधिकारी सतीश धनसिंग कदम (५२) याला लाचलुचपतच्या अधिकार्यांनी गुरुवारी दुपारी येथील बसस्थानक परिसरात रंगेहात पकडले. ...