नाशिक : साधुग्राममधील दिगंबर, निर्वाणी, निर्मोही या तिन्ही अनी आखाड्यांच्या ध्वजारोहणानंतर आता चतु:संप्रदाय खालशात शनिवारी (दि.२२) सकाळी आठ वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी चतु:संप्रदाय खालशात ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. चतु:संप्रदाय आखाड्याचा ध् ...
घोडेगाव : धोंडमाळ येथील वसंतराव गोपाळराव काळे (मुकादम) (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, सून, नातवंडे असा परिवार आहे. धोंडमाळ/शिंदेवाडी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच वत्सलाताई काळे यांचे ते पती होत. ...
नवी दिल्ली:भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देशातील पंच आणि सामनाधिकारी मैदानावर सतर्क राहणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन देण्यासाठी २४ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणार आहे़ बीसीसीआयने ही घोषणा करताना ...
बेती वेरे : नेरूल महाकाली मंदिरात तोडफोड करून देवीची मूर्ती व इतर साहित्य गायब केलेल्या व्यक्तींना पोलिसांनी तपास करून ताबडतोब अटक करावी, अशी मागणी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी केली. काल झालेल्या तक्रारीनंतर देवस्थान मोडलेल्या स्थळी सकाळी ग्रामस् ...